यावेळेस पीम किसान योजनेचे
पैसे हे आधार Linked Bank Account जमा झाले आहेत , तर काही शेतकऱ्यांचे Indian Post Payment Bank खात्यात जमा झाले आहेत.
किंवा तुमच्या दुसऱ्या आधार Linked Bank Account वर जमा झाले असतील. असे झाले नसेल तर पुढे दिल्याली स्टेप Follow करा